सामायिक संमतीपत्र download

माहिती भरण्याचा फॉर्म सामाईक सहमतीपत्र फॉर्म भरा व प्रिंट काढा
१. अर्जदाराची माहिती
२. शेत जमिनीचा तपशील
३. सहखातेदार जोडा (Add Partners)
४. स्थळ व दिनांक
सामाईक सहमतीपत्र
मी   रा   ता   जि   येथील शेतकरी असुन मौजे   येथे शेतीचे सामाईक खाते क्र.   गट क्र.   एकूण क्षेत्र   हे. आर असुन यामध्ये आम्ही  खातेदार आहोत. तरी मला प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा काढण्यासाठी एकूण सामाईक क्षेत्रापैकी   हे. आर जमिनीचा विमा काढण्यासाठी खालील सहखातेदार सहमती देत आहेत, करीता सादर.
सहखातेदाराचे नाव सहमती सही / अंगठा
सदर सहखातेदारांपैकी कोणीही भविष्यात ह्याबाबत तक्रार किंवा हरकत उपस्थित केल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार मी असेन. उपरोक्त सर्व नमूद केलेली माहिती खरी असुन त्याचे सत्यतेबाबत मी खात्री केली असुन यामध्ये काहीही चुकीची / खोटी माहिती आढळून आल्यास मी भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १९३(२), १९९, २०० च्या तरतूदी नुसार कायदेशीर दंडास पात्र असेन, याची मला संपूर्ण जाणीव आहे.
marathipoint.com
विश्वसनीय सरकारी योजना, नोकरी भरती, आणि ताज्या मराठी अपडेट्ससाठी तुमचे हक्काचे व्यासपीठ. आम्ही अचूक आणि पडताळलेली माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
आमच्याशी कनेक्ट रहा:
WhatsApp Channel Telegram Channel
डिस्क्लेमर: कृपया कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अधिकृत शासकीय वेबसाईटवरून माहितीची पडताळणी करावी.
© 2026 - marathipoint.com. सर्व हक्क राखीव.
थोडे नवीन जरा जुने