माहिती भरण्याचा फॉर्म
खालील माहिती भरा आणि प्रिंट काढा
१. वर्ष व हंगाम
२. शेतकऱ्याची व गावाची माहिती
३. शेत जमिनीचा तपशील (७/१२, ८अ प्रमाणे)
४. पेरणी केलेल्या पिकाचा तपशील
५. शेतकरी आणि बँक खाते माहिती (पर्यायी)
६. स्थळ व दिनांक
पीकपेरा स्वयंघोषणा पत्र 2026-2027
(कृषी,पशूसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मस्त्यव्यवसाय विभाग)
मी रा. ता. जि. येथील रहिवासी असून सात बारा / आठ अ प्रमाणे माझे नावे मौजे एकूण क्षेत्र हे. आर. एवढे असून सन 2026-2027 हंगाम या वर्षाकरिता सदरील शेत जमिनीमध्ये खालील पिके घेतली जात आहे.
त्याकरिता मी खालीलप्रमाणे पिकपेराचे स्वयंघोषणापत्र देत आहे..
| अ. क्र. | गाव | गट क्र. | खाते क्र. | पिकाचे नाव | पेरणी दिनांक | क्षेत्र (हेक्टर) | क्षेत्र (आर) |
|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | |||||||
| २ | |||||||
| एकूण | 0 | 0 | |||||
शेतकरी आयडी क्र
-
आधार क्रमांक
-
बँक खाते क्रमांक
-
बँकेचे नाव
-
शाखा
-
IFSC कोड
-
मोबाईल क्रमांक
-
वर दिलेली माहिती पूर्णतः खरी असून, त्यात काही चुकीची आढळल्यास कायदेशीर कार्यवाहिस सर्वस्वी मी स्वतः जबाबदार राहील.
( सदर स्वयंघोषणापत्र शेतकऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आले आहे.यातील माहितीची अचूकता,पिक विमा मंजुरी अथवा नुकसान भरपाई याबाबत सेवा केंद्र चालक कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.फक्त विमा भरल्याची पावती देणे ही केंद्र चालकाची जबाबदारी आहे.)
Downloaded from Marathipoint.com
Tags:
Maharashtra Yojana