Marathi Point - Best Marathi Tech Blog, Government Schemes, and Technology Updates in Marathi by Raviraj More.
थोडं आमच्याविषयी
नमस्कार मित्रांनो, मराठी पॉइंट वेबसाईटवर आपले स्वागत आहे!
मराठी पॉइंट वेबसाईट बनवण्याचा मुख्य हेतू प्रत्येक मराठी माणसापर्यंत जगातील नवनवीन तंत्रज्ञान आणि अपडेट्स पोहचवणे हा आहे. आजच्या वेगाने बदलणाऱ्या युगात तंत्रज्ञानाची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
इंटरनेटवर तंत्रज्ञानाची माहिती प्रामुख्याने इंग्रजीत असते, जी समजायला अनेकांना कठीण जाते. म्हणूनच, आम्ही ही माहिती तुमच्या मातृभाषेत (मराठीत) सोप्या भाषेत उपलब्ध करून दिली आहे.
आम्ही काय कव्हर करतो?
- सरकारी योजना (Sarkari Yojana)
- टेक न्यूज आणि नवनवीन तंत्रज्ञान
- सरकारी जॉब्स अपडेट्स
- सोशल मीडिया टिप्स आणि ट्रिक्स
- CSC सेंटर आणि आपले सरकार सेवा
- चालू घडामोडी (Current Affairs)
⚠️ कॉपीराइट सूचना:
या वेबसाईटवरील सर्व माहिती स्वलिखित आणि सुरक्षित आहे. पूर्वपरवानगीशिवाय या माहितीचा व्यावसायिक वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या वेबसाईटवरील सर्व माहिती स्वलिखित आणि सुरक्षित आहे. पूर्वपरवानगीशिवाय या माहितीचा व्यावसायिक वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.