Resident certificate रहिवासी दाखला

माहिती भरा (इथे धरून कुठेही सरकवा ✥) निळ्या पट्टीवर माउस दाबून कुठेही हलवा
१. वैयक्तिक माहिती
२. पत्ता आणि रहिवासी प्रकार
शासन निर्णय क्रमांक : आरटीएस-२०१८/प्र.क्र.१४५/आस्था.५, दिनांक १३ फेब्रु. २०१९
अर्जदाराचा
फोटो
रहिवासी स्वयंघोषणापत्र
मी श्री.  , श्री.   यांचा/यांची मुलगा, वय   वर्षे, आधार कार्ड क्रमांक (असल्यास)  , व्यवसाय  , राहणार  , ता.  , जि.  , महाराष्ट्र येथील कायम रहिवासी आहे.
मी याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि / किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन. तसेच सदर स्वयंघोषणापत्राद्वारे मला मिळालेले सर्व लाभ सर्वस्वरित्या काढून घेण्यात येतील, याची मला पूर्ण जाणीव आहे.