(INDIAN ARMY AGNIPATH SCHEME) भारतीय लष्करात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022

  


पद संख्या ( Total)-लवकरच उपलब्ध होईल

पदाचे नाव व तपशील - ( Name Of The Post & Details)

No
Post Name
Total Vacancy
1
अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD) COMING SOON
2
अग्निवीर (टेक्निकल) COMING SOON
3
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) COMING SOON
4
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल COMING SOON
5
अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) COMING SOON
6
अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)COMING SOON

 


पात्रतेचे निकष

पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.

पद क्र.3: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).

पद क्र.4: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).

पद क्र.5: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.6: 08वी उत्तीर्ण.

 



वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 17.5 ते 23 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.


 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

अधिकृत वेबसाईट:  

इथे क्लिक करा

जाहिरात (Notification): 

इथे क्लिक करा

 

टेलिग्राम चॅनेल लिंक -  https://t.me/marathipoint

Marathi Point चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र योजना, शासन निर्णय, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक माहिती, शेतकरी योजना आणि नवीन बातम्या भेटतील ज्यामुळे तुम्ही अपडेट रहाल.––

marathipoint.com
विश्वसनीय सरकारी योजना, नोकरी भरती, आणि ताज्या मराठी अपडेट्ससाठी तुमचे हक्काचे व्यासपीठ. आम्ही अचूक आणि पडताळलेली माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
आमच्याशी कनेक्ट रहा:
WhatsApp Channel Telegram Channel
डिस्क्लेमर: कृपया कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अधिकृत शासकीय वेबसाईटवरून माहितीची पडताळणी करावी.
© 2026 - marathipoint.com. सर्व हक्क राखीव.
थोडे नवीन जरा जुने