सर्व शासकीय व शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे

तहशील उत्पन्न दाखला

  1. तलाठी उत्पन्न दाखला शेती असल्यास ७/१२ व ८ अ
  2. नोकरी असल्यास फॉर्म नंबर १६
  3. पेन्शन असल्यास पासबूक झेरॉक्स
  4. आधार कार्ड झेरॉक्स
  5. रेशन कार्ड झेरॉक्स
  6. पासपोर्ट साइज फोटो 
  7. ग्रामपंचायत रहिवासी दाखला
  8. स्कंनिंगसाठी संपूर्ण कागदपत्रे ही ओरिजिनल असणे आवश्यक

हे देखील वाचा »  केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

डोमसाईल नॅशनलिटी प्रमाणपत्र

  1. शाळा सोडल्याचा दाखला / बोनफाईड
  2. ग्रामपंचायत रहिवाशी 
  3. दाखला रेशनकार्ड झेरॉक्स
  4. विध्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स
  5. वडिलांचे मतदान ओळखपत्र झेरॉक्स
  6. वडील किवा विध्यार्थ्याचा एक फोटो
  7. स्कॅनिंगसाठी सर्व मूळ कागदपत्र लागतील

जात प्रमाणपत्र(caste Certificate)

  1. शाळेचा दाखला / बोनफाईड
  2. वडिलांचा शाळेचा दाखला किवा चुलते
  3. आजोबांचा शाळेचा दाखला
  4. सन १९५० चा जातीविषयक पुरावा ( फक्त SC आणि ST प्रवर्गासाठी )
  5. सन १९६१ चा जातीविषयक पुरावा (VJNT प्रवर्गासाठी)
  6. सन १९६७ चा जातीविषयक पुरावा (OBC प्रवर्गासाठी ) जातीचा पुरावा आजोबा,आत्या,चुलत आजोबा,घरातील कोणत्याही व्यक्तीचा चालेल त्या वर जातीचा उल्लेख असायला हवा.
  7. ग्रामपंचायत रहिवाशी दाखला
  8. विध्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स
  9. रेशनकार्ड झेरॉक्स 
  10. १ पासपोर्ट फोटो
  11. स्कंनिंगसाठी संपूर्ण कागदपत्रे ही ओरिजिनल असणे आवश्यक

हे देखील वाचा »  UPI म्हणजे काय आहे ? Upi चे फायदे आणि तोटे काय आहेत ?

Non -Creme-layer

  1. तहशीलदाराकडील ३ वर्षाचा उत्पन्न दाखला मूळ प्रत
  2. शाळा सोडल्याचा दाखला / बोनफाईड
  3. जातीचा दाखला ओरिजिनल
  4. ग्रामपंचायत रहिवाशी दाखला
  5. विध्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स
  6. रेशनकार्ड झेरॉक्स 
  7. स्कंनिंगसाठी संपूर्ण कागदपत्रे ही ओरिजिनल असणे आवश्यक .

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)

  1. बोनफाईड किवा शाळेचा दाखला
  2. आधारकार्ड झेरॉक्स
  3. रेशनकार्ड
  4. ग्रामपंचायत  रहिवासी दाखला
  5. उत्पन्नाचा दाखला (तहशीलदार)
  6. वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
  7. 1967 सालचा पुरावा


अल्पभूधारक /शेतकरी प्रमाणपत्र दाखला

  1. 7/12 उतारा
  2. प्रतिज्ञापत्र
  3. 8 अ चा उतारा
  4. आधारकार्ड
  5. रेशनकार्ड
  6. सर्कल चौकशी
  7. 12 वी मार्कशिट
  8. बोनाफाईड

रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी

  1. नाव कमी केल्याचा दाखला
  2. मुलांचे जन्मदाखला किवा बोनफाईड
  3. आधारकार्ड
  4. रेशनकार्ड मूळ प्रत


रेशनकार्डामधून नाव कमी करण्यासाठी    

  1. रेशनकार्ड मुळप्रत
  2. आधारकार्ड
  3. लग्नपत्रिका


दुबार रेशनकार्ड    

  1. तलाठी पंचनामा
  2. धान्य दुकानदार यांचा सही शिक्का
  3. रेशनकार्ड हरविले असल्यास पोलिस स्टेशनचा दाखला

पॅनकार्ड  नवीन / दुरूस्ती    

  1. आधारकार्ड झेरॉक्स
  2. 2 पासपोर्ट फोटो 
  3. सही
  4. मोबाइल नंबर
  5. पॅन कार्ड दुरूस्ती असल्यास जुने पॅन कार्डची झेरॉक्स

हे देखील वाचा »  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

उद्योग आधार

  1. व्यवसायाच्या मालकाचे नाव
  2. आधार कार्ड
  3. पॅन कार्ड
  4. बँक पासबूक / तपशील
  5. दुकानाचे / संस्थेचे नाव
  6. आपल्या मालकीच्या संस्थेचा प्रकार
  7. वर्तमान पत्ता
  8. दुकानातील/संस्थेतील कामगारांची संख्या
  9. ईमेल आयडी
  10. मोबाइल नंबर
  11. एकुण गुंतवणूक तपशील

जेष्ठ नागरिक दाखल

  1. शाळा सोडल्याचा दाखला
  2. जन्मनोंद असल्याचा दाखला / जन्माचा योग्य पुरावा
  3. रहिवाशी दाखला
  4. रेशनकार्ड झेरॉक्स
  5. आधारकार्ड झेरॉक्स
  6. पासपोर्ट आकाराचे फोटो 


जात पडताळणी ( Caste validity )    

  1. प्राथमिक शाळेचा दाखला
  2. माध्यमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला
  3. कॉलेज सोडल्याचा दाखला
  4. प्राथमिक शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा
  5. माध्यमिक शाळेचा रजिस्टरचा उतारा
  6. जन्म-मृत्यू नोंदवहीचा उतारा
  7. जमिनीचा 7/12 उताराकोतवाल नोंवहीचा उतारा
  8. नावामध्ये/आडनावामध्ये बादल असल्यास राजपत्र
  9. जातीचे प्रमाणपत्र
  10. नातेसंबंधातील एकाचे जात वैधता प्रमाणपत्र
  11. वारसहक्क प्रमाणपत्र
  12. 1950 जातीचा उल्लेख असलेला पुरावा ( फक्त SC/ST प्रवर्गासाठी प्रमाणपत्र)
  13. सन १९६१ चा जातीविषयक पुरावा (VJNT प्रवर्गासाठी)
  14. सन १९६७ चा जातीविषयक पुरावा (OBC प्रवर्गासाठी ) जातीचा पुरावा आजोबा,आत्या,चुलत आजोबा,घरातील कोणत्याही व्यक्तीचा चालेल त्या वर जातीचा उल्लेख असायला हवा.
  15. कॉलेज किवा संस्थेचे शिफारसपत्र 
  16. महसूल विभागाकडील प्रमाणपत्र

 

विवाह प्रमाणपत्र

  1. लग्नाचा फोटो
  2. ग्रामपंचायत विवाहनोंद फॉर्म
  3. पती व पत्नीचे पासपोर्ट फोटो
  4. 3 साक्षीदारांचे आधारकार्ड झेरॉक्स व सही
  5. ब्राम्हनाचे आधारकार्ड झेरॉक्स व सही
  6. लग्नपत्रिका
  7. 100 स्टॅम्प पेपरवर अफेडेटीव्ह
  8. स्टॅम्प तिकीट


शॉप अॅक्ट ( Shop act)

  1. आधारकार्ड
  2. पॅनकार्ड
  3. दुकानाचा मराठी पाटी लावलेला फोटो
  4. कामगारांची संख्या
  5. आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक आहे
  6. Self Deceleration (प्रतिज्ञापत्र)
  7. पासपोर्ट आकाराचा फोटो
  8. स्वाक्षरी

मतदान कार्ड

  1. फॉर्म नंबर १६
  2. पासपोर्ट आकाराचा फोटो
  3. स्वाक्षरी
  4. मोबाइल नंबर
  5. आधारकार्ड
  6. घरातील एका व्यक्तीचे मतदान कार्ड
  7. पॅन कार्ड
  8. बँक पासबूक
  9. लाइट बिल
  10. सेल्फ डीक्लेरेशन ( प्रतिज्ञापत्र)


marathipoint.com
विश्वसनीय सरकारी योजना, नोकरी भरती, आणि ताज्या मराठी अपडेट्ससाठी तुमचे हक्काचे व्यासपीठ. आम्ही अचूक आणि पडताळलेली माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
आमच्याशी कनेक्ट रहा:
WhatsApp Channel Telegram Channel
डिस्क्लेमर: कृपया कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अधिकृत शासकीय वेबसाईटवरून माहितीची पडताळणी करावी.
© 2026 - marathipoint.com. सर्व हक्क राखीव.
थोडे नवीन जरा जुने