पिकपेरा ( pikpera )

माहिती भरण्याचा फॉर्म खालील माहिती भरा आणि प्रिंट काढा
१. वर्ष व हंगाम
२. शेतकऱ्याची व गावाची माहिती
३. शेत जमिनीचा तपशील (७/१२, ८अ प्रमाणे)
४. पेरणी केलेल्या पिकाचा तपशील
५. शेतकरी आणि बँक खाते माहिती (पर्यायी)
६. स्थळ व दिनांक
पीकपेरा स्वयंघोषणा पत्र 2026-2027
पिकांची माहिती नोंदविण्याबाबत
(कृषी, महसूल, सहकार विभाग व पीकविमा योजनेसाठी)
मी   रा.   ता.   जि.   येथील रहिवासी असून माझे / सामायिक क्षेत्र मौजे   येथे असून एकूण क्षेत्र   हे.   आर. आहे. सन 2026-2027 मध्ये मी माझ्या शेतात खालीलप्रमाणे पिकाची पेरणी केली आहे.
माझ्या शेतातील पिकांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र. गाव गट क्र. खाते क्र. पिकाचे नाव पेरणी दिनांक क्षेत्र (हेक्टर) क्षेत्र (आर)
एकूण 0 0
शेतकरी आयडी क्र
-
आधार क्रमांक
-
बँक खाते क्रमांक
-
बँकेचे नाव
-
 
शाखा
-
 
IFSC कोड
-
 
मोबाईल क्रमांक
-
वर दिलेली माहिती पूर्णतः खरी असून, त्यात काही खोटे आढळल्यास मी स्वतः कायदेशीर कारवाईस पात्र राहीन याची मला जाणीव आहे.
(टीप – हे स्वयंघोषणापत्र शेतकरी स्वतःच्या जबाबदारीवर देत आहेत, याचा वापर पीकपेरा किंवा पीक विमा नोंदणी करिता करण्यात यावा.)