शेतकर्‍यांसाठी राज्यस्तरीय योजना - 2 दुधाळ गाई /म्हशी वाटप अर्ज सुरू

gai mhashi vatap yojana 2025 | gai mhashi vatap yojana documents in marathi | गाई म्हशी वाटप योजना | mahabms 2025 application form | mahabms registration | https ah mahabms com registration | mahabms yojana 2025 | ah.mahabms list | Ah mahabms online | Mahabms online Application | mahabms online application 2025 last date



संकरित गाय - H.F/ जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी
देशी गाय – लाल कंधारी, गवळाऊ व डांगी ,
गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, gai mhashi vatap yojana documents in marathi


लाभार्थी निवड कशी होईल - उतरत्या क्रमाने 

१. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील )
२. अल्प भूधारक (१ हे.  ते २
हे.पर्यंतचे शेतकरी )
३. सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती (रोजगार किंवा स्वयंरोगार केंद्रात नोंदकेलेली असणे बंधनकारक)
गाई म्हशी वाटप योजना

 

एका गट प्रकल्पाची किंमत खालीलप्रमाणे

अ.क्र. बाब २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात ) अ.क्र. बाब २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1 संकरित गाई चा गट - प्रति गाय रु. ७०,०००/- प्रमाणे १,४०,००० 1 म्हशी चा गट - प्रति म्हैस रु. ८०,०००/- प्रमाणे १,६०,०००
2 जनावरांसाठी गोठा 0 2 जनावरांसाठी गोठा 0
3 स्वयंचलित चारा कटाई यंत्र 0 3 स्वयंचलित चारा कटाई यंत्र 0
4 खाद्य साठविण्यासाठी शेड 0 4
खाद्य साठविण्यासाठी शेड 0
5 १०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा १६,८५० 5 १०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा १९,२५८

एकूण प्रकल्प किंमत १,५६,८५०

१,७९,२५८

गाई म्हशी वाटप योजना ,gai mhashi vatap yojana 2023 | gai mhashi vatap yojana documents in marathi ,

शासकीय अनुदान खालीलप्रमाणे

अ.क्र. प्रवर्ग २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) अ.क्र. प्रवर्ग २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
1 शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के १,१७,६३८ 1 शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के १,३४,४४३
2 स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के ३९,२१२ 2 स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के ४४,८१५
3 शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के ७८,४२५ 3 शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के ८९,६२९
4 स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के ७८,४२५ 4 स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के ८९,६२९

हे देखील वाचा »  महा-डीबीटी योजनेसाठी शेतकर्‍यांना लागणारी आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -gai mhashi vatap yojana documents in marathi

१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) * सातबारा (अनिवार्य)

३) * ८ अ उतारा (अनिवार्य)

४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणापत्र

५) * आधारकार्ड (अनिवार्य )

६) * ७-१२ मध्ये लाभार्थी व्यक्तीचे  नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, किंवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर असेल तर करारनामा (अनिवार्य)

७) * अर्जदार अनुसूचीत जाती/जमाती मधील असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (अनिवार्य) gai mhashi vatap yojana documents in marathi

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )


९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (अट-एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) अर्जदार बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स गाई म्हशी वाटप योजना

१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.gai mhashi vatap yojana documents in marathi

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

हे देखील वाचा »  शेती पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत हे काम करा.तरच मिळेल नुकसान भरपाई

gai mhashi vatap yojana अर्ज कसा करावा ? अर्ज करताना या चुका टाळा

1. * चिन्हा समोरील माहिती भरणे बंधनकारक आहे.

2. gai mhashi vatap yojana या योजनेचा लाभ घेणार्‍या अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे.

3. एका आधारकार्ड नंबर सोबत एकच मोबाइल नंबर या वेबसाइटवर नोंद होईल.

4. अर्जदाराने चालू मोबाइल नंबर भरावा व जेणेकरून मोबाइल नंबर वर अर्जाची स्थिति SMS द्वारे कळवण्यात येईल.gai mhashi vatap yojana documents in marathi

5. मोबाइल नंबर सेव केल्यानंतर तो बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.

6. अर्जदार अनुसूचीत जमाती/जाती प्रवर्गातील असल्यास त्यास जात प्रमाणपत्र आहे का? असेल तर त्याचा क्रमांक टाकावा लागेल. 


7. रेशनकार्ड नुसार सर्व सदस्यांची नावे, संख्या तसेच आधारकार्ड नंबर माहिती अर्जदारास द्यावी लागेल.

8. प्रत्येक कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

9. माहिती पूर्णतः खरी असावी. माहिती चुकीची असल्यास संबंधित अर्जदारची निवड रद्द केली जाईल.gai mhashi vatap yojana documents in marathi

10. अर्जदाराचा फोटो (फोटो क्षमता ८० के.बी. पर्यंत असावी, "jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG" ह्या फर्मेट मध्ये असावे)

11. अर्जदाराची स्वाक्षरी (स्वाक्षरी क्षमता ४० के.बी. पर्यंत असावी, "jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG" ह्या फर्मेट मध्ये असावे.)

 अर्ज करण्यासाठी लिंक - 👉 इथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख -02 जून 2025

शासननिर्णय - शासननिर्णय - 1 , शासननिर्णय - 2

दिनांक कामाचा तपशील एकुण दिवस / कालावधी
०3 मे 2025 - ०2 जून २०२5 ऑनलाईन अर्ज स्वीकारणे 30


Previous Post Next Post